Kharif Season Sowing: घाई नको, पुरेसा पाऊस झाल्यावरच खरीप पेरणी करा
Farmer Advisory Solapur: जमिनीत पेरणीयोग्य पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतर आणि समाधानकारक पाऊस पडल्यानंतरच पेरणीचा अंतिम निर्णय घ्यावा, असे आवाहन दक्षिण सोलापूरचे तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांनी केले आहे.
Do Not Rush Kharif Sowing, Says Agriculture DepartmentAgrowon