Farmer Loan Waiver: संपूर्ण कर्जमाफी, ५० हजार एकरी मदतीसाठी शेतकरी आणि शेतमजूरांचे राज्यभर आंदोलन
Farmers Protest: अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांनी शुक्रवारी (ता.१०) राज्यभर ठिय्या आंदोलन केले. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कर्जमाफी आणि एकरी ५० हजार रुपयांच्या मदतीची मागणी जोरात झाली.