Khandesh Cotton Sowing: कापूस लागवडीला खानदेशात वेग
Pre-monsoon Sowing of Cotton: खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवडीला वेग आला आहे. कृषी विभागाने १ जूनपासून कापूस लागवड करण्याचे आवाहन वारंवार केले होते. त्यानुसार अनेक शेतकरी आता लागवडीकडे वळत असल्याचे चित्र आहे.
Early Cotton Cultivation Expands in Khandesh Irrigated RegionsAgrowon