Farmer Financial Assistance: चार नोव्हेंबरपूर्वी शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत मिळणार
Farmer Payment Update: राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील सुमारे ९२ लाख शेतकऱ्यांच्या ॲग्रीस्टॅक क्रमांकावरून प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत थेट खात्यात जमा केली जाणार आहे. त्यासाठी वेळखाऊ व किचकट ‘ई-केवायसी’ करावी लागणार नाही.
government support schemes for farmers in MaharashtraAgrowon