Dima Foundation: दिमा फाउंडेशनतर्फे शेतात राबणाऱ्या हातांना दिला बोनस
Diwali Bonus: देशभरात दिवाळीचा सण बोनस आणि भेटवस्तूंच्या आनंदात साजरा होत असताना, ग्रामीण भागातही आनंदाची एक झुळूक पोहोचली आहे. कासेगाव येथील उद्योजक संजय देशमुख यांनी त्यांच्या शेतातील ४३ शेतमजुरांना पगाराएवढा बोनस देऊन त्यांच्या परिश्रमाला खरी दाद दिली आहे.