Farmer Scam: कर्मचाऱ्याने लाभार्थ्यांचे २३ लाख लुबाडले
Justice For Farmers: अमरावती जिल्हा पुरवठा कार्यालयात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. शेतकरी लाभार्थ्यांच्या नावाने २३ लाख ५७ हजार रुपये चार निकटवर्तीयांच्या खात्यावर वळते केल्याचा आरोप होत असून चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.