Farmer Welfare: शेतकरीहित सर्वोच्च स्थानी ठेवून बियाणे, खते, कर्ज, पीकविमा आणि खरेदी व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करा; नियमांचे अवडंबर कमी करा आणि सरकारी धोरणांचे लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा.
Shivraj Singh Chouhan statement on farmer welfareAgrowon