Farmers Protest: "उद्या माझ्या मुलीचं लग्न आहे, कोणी माझा शेतमाल खरेदी करा"; शेतकऱ्याला रडू कोसळलं, व्हिडिओ व्हायरल
Farmer Viral Video: मध्य प्रदेशच्या गुना येथील बाजार समितीमध्ये एक शेतकरी “उद्या माझ्या मुलीचं लग्न आहे, माझा शेतमाल खरेदी करा” अशी आर्त विनवणी करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.