Farmers Death : सात महिन्यांत २६६ शेतकऱ्यांची आत्महत्या
Farmers Issue : जिल्ह्यात दर महिन्याला शेतकरी आत्महत्या होत आहेत. विशेषत: जामनेर, पारोळा व अमळनेर तालुक्यांमधील सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्याच क्षेत्रात सर्वांत जास्त शेतकरी आत्महत्येच्या नोंदी झाल्याचे वास्तव आहे.