Farmer Death Issue: ग्रामीण पतपुरवठ्याच्या धोरणात्मक अपयशातच शेतकरी आत्महत्यांचे मूळ
Indian Agriculture Crisis: कोल्हापूर येथे महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनचे त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात सरकारच्या बँकिंग विषयक धोरणांवर चर्चाही झाली. या निमित्ताने ग्रामीण पतपुरवठा व्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावर भाष्य करणारा हा लेख...