Sanyukt Kisan Morcha: शेतकरी आत्महत्या हे संघटनांचे अपयश
Rakesh Tikait: शेतकरी नेतृत्वच दमदार नसल्याने ते शेतकऱ्यांमध्ये बळ भरू शकले नाही. महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या हा त्याचाच परिपाक असून, स्थानिक शेतकरी संघटनांचे अपयश असल्याची टीका संयुक्त किसान मोर्चाचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केली.