Farmer Suicides: आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात ‘एसएओ’ पद रिक्त
Yavatmal Farmers: यवतमाळ जिल्ह्यात कृषी अधीक्षक पद गेल्या नऊ महिन्यांपासून रिक्त असल्याने विस्तारकार्य प्रभावित झाले आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि सिंचन सुविधांचा अभाव लक्षात घेऊन या पदावर कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.