Farmer Death: सगंळ पैसं शेतात गेलं अन् पीक पाण्यात
Crop Loss Issue: अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, बॅंकांचे कर्ज आणि सावकारांच्या जाचामुळे बार्शी तालुक्यातील कारी येथील शेतकरी शरद गंभीर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या अकरा वर्षांच्या मुलीने मांडलेली व्यथा मनाला चटका लावणारी आहे.