Farmer Issues: शेतकरी आत्महत्येची ३१ प्रकरणे मदतीसाठी पात्र
Agriculture Crises: शेतकरी आत्महत्या प्रकरणात पात्र, अपात्र निर्णय निश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत शेतकरी आत्महत्येची ४५ प्रकरणे ठेवण्यात आली.
Farmer suicide cases approved for compensation in Akola MaharashtraAgrowon