Soybean Farming: प्रतिकूल परिस्थितीतही सोयाबीन उत्पादकता मिळविण्यात शेतकऱ्याला यश
Farmer Success: शास्त्रोक्त व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करीत येरणगाव येथील राजेश राठोड यांनी हेक्टरी २० क्विंटलपर्यंतच्या उत्पादकतेचा पल्ला गाठण्यात यश मिळविल्याचा दावा केला आहे.