Banana Crop Damage : पुरानं सगळं वाहून गेलं, पण आमचा आत्मविश्वास नाही...
Flood Crop Loss : केवडमध्ये गावच्या दक्षिणेला अगदी नदीकाठवर त्यांची शेती आहे. पुराच्या या पाण्यात ५ एकर शेतीचं होत्याचं नव्हतं झालं. त्यात ४ एकरांवरील केळीची आणि १ एकरावरील उसाची शेती पूर्णपणे वाहून गेली.