Animal Husbandry: पशुपालनात खाद्य, आरोग्य व्यवस्थापनाला विशेष प्राधान्य
Dairy Farming: नेवासा तालुक्यातील चांदा गावातील शेख शकूर बाबूलाल यांनी दुग्ध व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत तो मोठ्या प्रमाणावर विस्तारला आहे. दर्जेदार चारा, आरोग्य व्यवस्थापन आणि मुक्तसंचार गोठ्याच्या माध्यमातून त्यांनी उत्पादनात सातत्य राखून गावातील इतर शेतकऱ्यांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे.