Farmer Scientist Interaction: बन्नाळीत शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम उत्साहात
Agriculture Awareness: संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळीच्या वतीने १५ व्या ‘शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धर्माबाद तालुक्यातील बन्नाळी येथे शुक्रवारी (ता. ९) झालेल्या कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शविली.