Farmer Unity: किती वर्षे लढायचे...? रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा समंजसपणा...!
Dispute Resolution: शेतरस्त्याच्या वादामुळे एकमेकांशी बोलणं टाळणारे शेतकरी अखेर एकत्र आले. अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्या मध्यस्थीने झालेल्या तडजोडीनंतर सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाची व आनंदाची झळाळी दिसून आली.