Electricity Problem: वीज पुरवठ्यावरून अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडले
Power Supply Issue: खंडित आणि कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या पालखेड मिरचीचे येथील शेतकऱ्यांचा संयम सुटला. संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देत तेथील अधिकाऱ्यांना चक्क कार्यालयातच कोंडून रोष व्यक्त केला.
Farmers Lock Officials Inside Office Over Power Supply IssuesAgrowon