Agricultural Issues: प्रलंबित अतिवृष्टी अनुदान, पीकविमा व ऊस बिलाचे पैसे या विषयांवर आक्रमक होत किसान सभेच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी बुधवारी (ता.१) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
Farmer protest over pending subsidy and insurance IndiaAgrowon