Centre Sugar Policy: केंद्राच्या साखर धोरणावर शेतकरी संघटनांची टीका; ऊस उत्पादकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक
Sugar Farmers Meeting: केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळते आहे. जुनाट कायदे व नियमांचा आधार घेत चुकीची एफआरपी काढली जाते. साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) मुद्दाम वाढवली जात नाही. चुकीच्या साखर धोरणातून शेतकऱ्यांची चेष्टा केली जात आहे.
Farmer organisations criticise central government sugar policyAgrowon