Agricultural Sales Centre: महामार्गावरील टोल नाक्यांवर शेतीमाल विक्री केंद्र उभारा: शिवेंद्रसिंह राजे भोसले
Farmer Produce Market: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टोल नाक्या जवळील जागा शेतीमाल विक्रीसाठी भाड्याने देऊन ‘शेतकरी बाजार’सारखा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिले आहेत.
benefits of toll plaza agri markets for farmersAgrowon