Avkali Paus Maharashtra: पूर्वमोसमी पावसाचा धुमाकूळ

Crop Damage Maharashtra Rain : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत बुधवारी (ता. १) दुपारनंतर पुन्हा अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. वादळासह गारपीट झाल्याने पिकांच्या नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची दाट शक्यता आहे.
Marathwada Unseasonal Rain
Unseasonal rain and hailstorm crop damage in Marathwada 2026Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com