Farmers Protest: कर्जमाफीतील प्रलंबित कर्जप्रकरणे तातडीने निकाली काढून शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत कार्यवाही न झाल्यास दिवाळीत मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
Farmers Set October 30 Deadline for Action on Crop Loan IssuesAgrowon