Farmer Loan Waiver: कर्जमाफी की शेतकऱ्यांची फसवणूक
Impact of farm loan waivers on farmers: नव्या अटी-शर्ती व दावे पाहता शेतकरी कर्जमाफी ही ‘फसवणूक’ ठरण्याची शक्यताच अधिक आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या दिलेल्या आश्वासनापासून सरकार अक्षरशः पळ काढत आहे.