Farmer Aadhar Verification Process: आधार प्रमाणीकरणासाठी विशेष प्रक्रिया
Ahilyadevi Holkar Loan Waiver Scheme: वयोवृद्ध शेतकरी तसेच बोटांचे ठसे उमटत नसल्याने आधार प्रमाणीकरणात अडथळा येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत विशेष प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.