SBI Bank Research Notice: एल निनो’मुळे यंदा शेती उत्पादन घटण्याची शक्यता असली, तरी राज्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नये. त्याऐवजी बँकांच्या माध्यमातून शेतीकर्जांची पुनर्रचना करावी आणि त्याचा काही खर्च राज्य सरकारे उचलू शकतात, अशी सूचना स्टेट बँकेच्या रिसर्च विभागाने केली आहे.
SBI Research suggests farmer loan restructuring instead of waiverAgrowon