Farmer Protest: पातुर्डा येथे राज्यव्यापी हक्क परिषदेत शेतकरी नेते कडाडले
Farmer Demand: शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीकविमा, नुकसानभरपाई आणि शेतमजुरांसाठी स्वतंत्र कल्याण महामंडळाची मागणी पुढे करत, स्वराज्य पक्षाने पातुर्डा येथे राज्यव्यापी हक्क परिषद आयोजित केली.