Ahilyanagar News: शेतकरी शेती करताना केवळ शेती करत नाही तर त्यातील प्रयोगशीलता त्यातून समोर येते. शेतकरी हाच खरा संशोधक आहे. वेध घेणारा आहे. आता बदलत्या स्वरूपानुसार शेती करण्याची धडपड आहे. त्यातील अभ्यासातून पुढे जाण्याची गरज आहे असे मत जिल्हा परिषदेतील कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी व्यक्त केले..अहिल्यानगर येथे रेडिओ किसान दिनानिमित्त रविवारी (ता. १५) कार्यक्रम झाला. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, ‘सकाळ’ चे सहसंपादक प्रकाश पाटील, ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्रसारण केंद्रप्रमुख डॉ. सचिन सदाफळ, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील, दहिगावनेच्या केव्हीकेचे प्रमुख श्यामसुंदर कोशिक, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुदाम बटुळे.Farmer Innovation: तीन शेतकऱ्यांना चार वाणांचे मालकी अधिकार.उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे, पाथर्डीचे तालुका कृषी अधिकारी महादेव जोगदंड, सरोज रहाणे, वरिष्ठ अभियांत्रिकी सहायक गजेंद्र पवार, वरिष्ठ तंत्रज्ञ संतोष साबळे, पांडुरंग जोशी, जयंत लाटे, संतोष मते, सोमनाथ कांडके, अंकुश जोशी, रेखा शेटे, शीतल ठोंबरे, अक्षता अन्नदाते, गौरव वने, ज्ञानेश्वर राऊत, रवींद्र दातीर, किरण जाधव, विष्णू रच्चा आदींसह शेतकरी उपस्थित होते..या कार्यक्रमात बाळासाहेब गुंजाळ, सुप्रिया नवले, राजेंद्र भवर, प्रसाद खराडे, सुधाकर जावळे, नाथा देशमुख, विश्वानाथ चव्हाण, विष्णू जरे, डॉ. दत्तात्रय वणे, ‘ॲग्रोवन’ चे पत्रकार सूर्यकांत नेटके, नीलेश चिपाडे, गोवर्धन खेडकर, रमाकांत डेरे, संजय राऊत, घनशाम आढाव, राजेंद्र गलांडे, योगेश वाकचौरे, संदीप कासार, विकास चावरे, प्रकाश जोशी, गंगाधर औताडे, प्रवीण बनकर, इक्बाल सय्यद, रविंद्र कुकुलोळ, ज्ञानेश्वर लांडगे, सुनील अलभर, रामदास कोरडे, विठ्ठलदास आसावा, प्रसाद पवार, संतोष दरेकर, कल्याणी मुरदारे, दत्तात्रय शेरकर, संकेत बटुळे, संदीप पुराणीक, सर्जेराव मरकड, अशोक बकोरे, कैलास शिंदे, अनिल देशमुख, राणी जगताप, वैशाली शेळके, योगेश लांडगे, नागेश कदम, संदीप गुंजाळ,.अनिल देशपांडे, शैलेश गाडेकर, हनुमंत उबाळे, संदीप कर्डीले, काशिनाथ खरमाळे, संचीत गिरमे, बाळासाहेब कंक, यांच्यासह जिल्हाभरातील प्रयोगशील, शासनाने गौरवलेल्या शेतकऱ्यांचा आकाशवाणीतर्फे गौरव करण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.