Farmer ID Correction: फार्मर आयडीच्या नोंदीत बदल करण्यासाठी दोन पर्याय; शेतकऱ्यांना दिलासा
Farmer Records: शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) नोंदींमध्ये बदल करण्यासाठी दोन स्तरांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने राज्यात विभागनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Two Options Available to Correct Farmer ID Records in MaharashtraAgrowon