Fruit Crop Insurance Scheme: फळपीक विमा योजनेसाठी फार्मर आयडीचे बंधन
Farmer ID: हवामानातील अनिश्चितता, कमी पाऊस, पावसाचा खंड, वाढते तापमान आणि सापेक्ष आर्द्रतेमुळे होणाऱ्या नुकसानीपासून फळबागांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने यंदाही हवामानाधारित फळपीक विमा योजना जाहीर केली.
Farmer ID Mandatory for Weather-Based Fruit Crop Insurance SchemeAgrowon