Farmer ID: सोलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित
Flood Relief: केंद्र सरकारने अतिवृष्टी आणि महापुराच्या भरपाईसाठी ‘फार्मर आयडी’ बंधनकारक केल्याने हजारो शेतकरी अडचणीत आले आहेत. अनुदान मंजूर असूनही जिल्ह्यातील तब्बल ७८ हजार शेतकऱ्यांचे आयडी प्रलंबित असल्याने त्यांना मदत मिळण्यास विलंब होत आहे.