Indigenous Cattle: देशी गोवंश संवर्धनासाठी भानुदास वनारेंचा पुण्यात गौरव
Indigenous Cow Conservation: बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील धानोरा जंगम येथील प्रयोगशील शेतकरी भानुदास वनारे यांचा देशी गोवंश जतन व संवर्धनातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे येथे गौरव करण्यात आला.
Bhanudas Wanare Felicitated for Indigenous Cattle ConservationAgrowon