Rural Marriage: स्वतःच्या शेतात लावले एकुलत्या लेकीचे लग्न!
Farmer Daughter Marriage: विवाह सोहळ्यांचे आयोजन झगमगाटी मंगल कार्यालयांमध्येच करण्याच्या ग्रामीण भागात रूढ झालेल्या प्रथेला फाटा देत संगम येथील शेतकऱ्याने शेतात अर्थात काळ्या आईप्रती कृतज्ञता म्हणून शेतात मंडप बांधून आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न लावले.