Farmer Drought Relief: दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत मिळणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Cabinet Decision: पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट अग्रीम मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Farmer Drought Relief
Farmer Drought Relief Maharashtra 2026.(Agrowon)
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com