Farmer Death: विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू
Rural Farmer Crisis: शेतकरी परमेश्वर ईश्वर मेश्राम (वय ५५) यांनी भद्रावती तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान सोमवारी (ता. ६) पहाटे जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.