Indigenous Seeds: गावरान तूर, वांगी वाणाची राष्ट्रीय पातळीवर नोंद
Brinjal Variety: संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपूर येथील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब लावरे यांनी निवड पद्धतीने संवर्धन केलेल्या तूर आणि वांगीच्या गावरान वाणाला केंद्र सरकारकडून अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे.