Farm Road Dispute : रस्ता देता येत नसेल तर शेत घ्या
Farmers Issues : नागपूर शेत पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणामुळे सहा वर्षांपासून रस्ता बंद आहे. प्रशासनाकडून रस्ता खुला करण्याचे आदेश होऊनही प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नसल्याने काटोल तालुक्यातील आजनगाव येथील शेतकरी प्रमोद मोहोड यांनी अनोखी भूमिका घेतली आहे.
Blocked Farm Road Pushes Maharashtra Farmer to Offer Entire Land to Government
Agrowon