Banana Crop Loss: दोन एकरांतील केळी पीक कापून टाकले
Farmer Struggle: तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना केळीला मागील काही महिन्यांपासून भाव न मिळाल्याने आर्थिक अडचणीत आले आहेत. तळेगाव येथील श्रीकृष्ण गावंडे यांनी दोन एकरांवरील पीक कापून टाकले, कारण उत्पादन खर्च पूर्ण करणेही मुश्किल झाले आहे.