Farmer Crying Video Viral: शेतकरी बाजारात ढसाढसा रडला, 'व्हिडिओ व्हायरल'नंतर अधिकारी निलंबित
Officer Suspended After Video: शेतकरी बाजारात ढसाढसा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई करत संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केले आहे.