Bhadrawati Farmer Poisoning : भद्रावती तहसील कार्यालयातच शेतकऱ्याने घेतले विष; रुग्णालयात दाखल
Land Document Dispute : न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट आदेशानंतरही शेतजमिनीच्या फेरफारचा निर्णय घेतला जात नसल्याने एका शेतकऱ्याने थेट भद्रावती तहसील कार्यालयातच विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी घडली.