Official Harassment: रस्त्याच्या कामात खोदलेल्या दुतर्फा नालीद्वारे होणाऱ्या पिकाच्या नासाडी विरोधात केलेल्या तक्रारीत संरक्षण मिळण्याऐवजी पंचनामा सुरू असताना कारवाईची धमकी दिल्यामुळे महसूल अधिकाऱ्यांसमोरच व्यथित शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.