Kesar Mango Cultivation: शेतकऱ्याने निवडला अतिसघन केसर आंबा लागवडीतून उत्पादनवाढीचा नवा मार्ग
Mango Orchard Management: कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून कमी क्षेत्रात अधिक उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने अतिसघन पद्धतीने केसर आंबा लागवड केली आहे. स्थानिक कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली करडा (ता. रिसोड) येथील प्रगत शेतकरी गोविंद देशमुख यांनी लागवड केलेल्या केसर आंबा बागेची केव्हीकेच्या शास्त्रज्ञांनी पाहणी केली.