Farmer Fraud: ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत शेतकऱ्याची फसवणूक
Farmer Issue: ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेसाठी रायते (ता. येवला) येथील महेश काशिनाथ कहार यांची निवड झाली होती. त्यानंतर पंप बसविण्यासाठी ज्या कंपनीला वर्कऑर्डर मिळाली, त्यास चार महिने उलटले, तरी कुठलेही साहित्य लाभार्थ्याला मिळालेले नाही.