Agriculture Research: शेतकरीभिमुख संशोधन प्रकल्पाचे प्रस्ताव पाठवा
Agri Universities: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या संशोधन प्रकल्पांना शासनाची दिशा मिळणार आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरीभिमुख आणि उपयुक्त संशोधन प्रस्तावच शासनाकडे पाठवावेत, असे स्पष्ट केले.