Fruit Farming: उत्तम दर्जाची फळे अन् थेट विक्रीतून नफा
Farm To Consumer: भुईंज (ता. वाई, जि. सातारा) येथील शशिकांत दगडे कुटुंबाने आपल्या पाच एकर शेतात स्ट्रॉबेरी, कलिंगड, परदेशी भाजीपाला, अशी व्यावसायिक पीक पद्धतीची रचना केली आहे.
successful strawberry farming model in MaharashtraAgrowon