Farmer Protest Sambhajinagar: काळ्या आईची सेवा करत रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या कांद्याला केवळ शंभर रुपये प्रतिक्विंटलचा कवडीमोल भाव मिळाल्याने बुधवारी (ता. १३) एका शेतकऱ्याचा बांध फुटला.
Farmer Breaks Down After Onion Fetches Just ₹100 Per QuintalAgrowon