Farmer Experience: पीक अवस्थेनुसार शेंडा खुडणे, गळफांदी काढण्यावर भर
Cotton Farming: परभणी जिल्ह्यातील मंगरूळ बुद्रुक (ता.मानवत) येथील ज्ञानेश्वर अशोकराव देशमाने यांनी पद्मश्री दादा लाड कापूस लागवड तंत्राचा स्वीकार केला आहे.
Farmer Boosts Cotton Yield With Dada Lad TechniqueAgrowon