Farmer Benefits: केंद्र व राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी या योजनांची माहिती आधी शेतकऱ्यांना करुन देण्यासाठी प्रभावीपणे प्रयत्न झाले पाहिजेत.
Ensure Farm Scheme Awareness Reaches Every FarmerAgrowon